← मागील अभंग (294)
पुढील अभंग (296) →

अभंग क्रमांक: २९५


संत मांगे पाणी नेदी एक चूळी । दासीस अंघोळीस ठेवी पाणी ।। संतांसी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ।। संतांसी देखोनी करितो टवाळ्या । भावे धुतो चोळ्या दासीचिया ।।तुका म्हणे त्याच्या तोंडावर थुंका । जातो यमलोका भोगावया ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (294)
पुढील अभंग (296) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!