मी तो दीनाहूनी दीन । माझा तुज अभिमान ।। मी तो आलो शरणागत । माझे करावे स्वहित ।। दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपल्या नावा ।। तुका म्हणे आता । भले नव्हे मोकलिता ।।
to-lord
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!