देवे जीव धाला । संसार तो कडू झाला ।। तेचि येतील ढेकर । आनंदाचे हरिहर ।। वेधी आणिकांस । ऐसा जया अंगी कस ।। तुका म्हणे भूक । येणे न लगे आणीक ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!