अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ।। म्हणउनि नये सरी । राहे एकाएकी दूरी ।। ऊंस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा निराळा ।। तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ।। // कोणत्या गोष्टी भक्तीमार्गात आड येतात..
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!