← मागील अभंग (253)
पुढील अभंग (255) →

अभंग क्रमांक: २५४


भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे
नये शिको ।।
भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये
काही साचे ।।
होईल तैसे बळ । फजित करावे
ते खळ ।।
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही
ताडणाचे ।।
दुर्जन

अर्थ:
251-254... Read More
← मागील अभंग (253)
पुढील अभंग (255) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!