पोटाचे हे नट पाहो नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ।। अर्थी परमार्थ कैसा घडू शके । चित्त लोभी भिके सोंग वाया ।। देवाची चरित्रे दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ।। तुका म्हणे चित्ती राहे अभिलाष । दोघा नरकवास सारिखाचि ।।
251-254
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!