← मागील अभंग (23)
पुढील अभंग (25) →

अभंग क्रमांक: २४


जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे
।।
पाहे तिकडे बापमाय । विठ्ठल आहे
रखुमाई ।।
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव
सरता झाला ।।
आठव नाही सुखदुखा । नाचे तुका
कौतुके ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (23)
पुढील अभंग (25) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!