← मागील अभंग (22)
पुढील अभंग (24) →

अभंग क्रमांक: २३


निंदी कोणी मारी । वंदी कोणी
पूजा करी ।।
मज हेही नाही तेही नाही । वेगळा
दोहिंपासूनी ।।
देहभोग भोगे घडे । जें जें जोडे
तें तें बरे ।।
अवघे पावे नारायणी । जनार्दनी
तुकयाचे ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (22)
पुढील अभंग (24) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!