← मागील अभंग (230)
पुढील अभंग (232) →

अभंग क्रमांक: २३१


आम्ही मागो ऐसे नाही तुजपाशी । जरी तू भीतोसी पांडुरंगा ।पाहे विचारूनि आहे तुज ठावे । आम्ही घालो नावे
तुझ्या एका ।।
ऋद्धीसिद्धी तुझे भव्य भांडवल । हे तो आम्हा
फोल भक्तीपुढे ।।
तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत । बैसोनी निवांत
सुख भोगू ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (230)
पुढील अभंग (232) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!