← मागील अभंग (209)
पुढील अभंग (211) →

अभंग क्रमांक: २१०


न व्हावे ते झाले देखियेले पाय । आता फिरू काय
मागे देवा ।।
बहु दिस होतो करीत हे आस । ते आले सायास
फळ आजि ।।
कोठवरी जिणे संसाराच्या आशा । उगवो हा
फासा एथुनिया ।।
बुडाली तयांचा मूळ ना मारग । लागला तो
लाग सोडूनिया ।।
पुढे उल्लंघिता दुखाचे डोंगर । नाही अंतपार
गर्भवासा ।।
तुका म्हणे कास धरीन पितांबरी । तू भवसागरी
तारू देवा ।।

अर्थ:
देवा मी तुझी तुला हवी तशी भक्ती कशी करू... Read More
← मागील अभंग (209)
पुढील अभंग (211) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!