← मागील अभंग (188)
पुढील अभंग (190) →

अभंग क्रमांक: १८९


एक नेणता नाडली । एका जाणिवेची
भुली ।।
बोलो नेणे मुके । वेडे वाचाळ
काय निके ।।
दोन्ही सवा नाड । विहीर एकीकडे आड।।तुका म्हणे कर्म । तुझे कळो
नेदी वर्म ।।
// भक्तीमार्गात आड येणारे घटक)

अर्थ:
भक्तीचे वर्म... Read More
← मागील अभंग (188)
पुढील अभंग (190) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!