← मागील अभंग (172)
पुढील अभंग (174) →

अभंग क्रमांक: १७३


वेदाचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका
नाही येरा ।।
विठोबाचे नाम सुलभ सोपारें । तारी एकसरे
भवसिंधु ।।
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ
मूढ लोक ।।
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या
झाला मारगाचा ।।

अर्थ:
तुका म्हणे विधि निषेध लोपला... Read More
← मागील अभंग (172)
पुढील अभंग (174) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!