करविता व्रत अर्ध पुण्य लाभे । मोडविता दोघे
नरका जाती ।।
शुद्धबुद्धी दोघा होय एक मान । चोरासवे कोण
जीवे राखे ।।
आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा
थीत जाणोनिया ।।
देऊनिया वेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासी
चंद्रबळ ।।
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग
मोडू नये ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!