← मागील अभंग (167)
पुढील अभंग (169) →

अभंग क्रमांक: १६८


काय कळे बाळा । बाप सदैव
दुबळा ।।
आहे नाही हे न कळे । हाती काय
कोण्या वेळे ।।
देखील ते दृष्टी । मागे घालूनिया
मिठी ।।
तुका म्हणे भावे । माझ्या मज
समजावे ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (167)
पुढील अभंग (169) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!