← मागील अभंग (113)
पुढील अभंग (115) →

अभंग क्रमांक: ११४


संताचे गुण दोष आणिता या मना । केलिया उगाणा
सुकृताचा ।।
पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ
गाढव तो ।।
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ
दुख पावे ।।

अर्थ:
संतांचा अवमान करून मनुष्य पापाचा धनी होतो... Read More
← मागील अभंग (113)
पुढील अभंग (115) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!