संसार

eBook
Home Page

संसार:

मृगजळ, छंद की चेष्टा?

असा हा संसार मनुष्यास कितीही हवाहवासा आणि वेड लावणारा वाटत असला तरीही ते केवळ वरवरचे चित्र असून आतील गोष्ट मात्र बहुधा कोणासही ठाऊक नसते. कारण तीचे खरेपण उघड्या डोळ्यांना देखील केव्हाही दिसत नाही.

त्यातील गुपित वा गूढ काही औरच असून मुख्य म्हणजे ते सांगूनही लागलीच पचनी पडत नाही आणि म्हणूनच ते येथील प्रत्येकास जाणीवपूर्वक दाखवून द्यावे लागते आणि पटवून द्यावे लागते.

The World: (Samsara)

A Mirage, Obsession, or Mere Play?

Though this world may seem enticing and intoxicating to humans, it is merely a surface illusion, while its true essence often remains unknown to most. The reality of it cannot be easily perceived, even with open eyes.

The mystery or enigma it holds is something far beyond the obvious, and even when explained, it does not immediately make sense. That is why it must be consciously shown and deeply understood by each individual.

संसार

Get your copy for just Rs. 19/-

Buy Now

संसार: eBook: © 2024. All rights reserved.