चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ।। बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ।। मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ।। तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ।।
त्याग का करावा
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!