← मागील अभंग (186)
पुढील अभंग (188) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 18 Aug 2026, 07:26 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १८७


वैद वाचविती जीवा । तरी कोण
ध्यातें देवा ।।
काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें
ठेवी उरी ।।
नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें
लागे पती ।।
जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा
दातार ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (186)
पुढील अभंग (188) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!