मागे नेणपणे घडले ते क्षमा । आता देतो सीमा करुनिया ।। परनारीचे जया घडले गमन । दावितो वदन जननीरत ।। उपदेशावरी मन नाही हाती । तो आम्हा पुढती पाहो नये ।। तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन । घातली ते आन पाळावया ।।
भक्ती कशी करू नये?,
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!